गोंदिया जिल्ह़यातील तालुका लघु पशुवै्द्यकीय सर्वर ठिकाणी पूर्वी कार्यान्वित असलेल्या श्रेणी-1 च्या पशुवै्द्यकीय दवाखान्यासाठी पशुधन विकास अधिकारी, व्रणोपचारक व परिचर ही पदे निर्माण करणे व दवाखाने कार्यान्वित करण्याबाबत
राज्यामध्ये कंत्राटी पध्दतीने मांसल कुक्कुट पालन व्यवसाय सुरू करणे या नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय योजनेंतर्गत योजनेस(सर्वसाधारण/अनुसूचित जाती उपयोजना/आदिवासी उपयोजने अंतर्गत) प्रशासकीय मंजूरी प्रदान करणेबाबत - सुधारित अटी, शर्ती व मार्गदर्शक
पशुवैदयकीय संस्थांना औषधी पुरवठयासंबंधी निश्चित करण्यात आलेल्या खर्चाच्या प्रमाणकांमध्ये सुधारणा करण्याबाबत
यवतमाळ जिल्हा सहकारी कुक्कुट पालन संस्था मर्यादित किन्ही ता जि यवतमाळ या संस्थेवर प्रशासकीय मंडळ नेमणेबाबत
राष्ट्रीय कृषि पीक विमा योजना 2011 मध्ये खरीप हंगाम राबविणेबाबतमंडळ व तालुका अधिसूचीत करणे